खालील विधाने विचारात घ्या. (a) संपूर्ण ग्रामीण रोजगार योजना (SGRY) सप्टेंबर 2001 मध्ये सुरू करण्यात आली. (b) महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (MGNREGS) फेब्रुवारी 2006 मध्ये सुरू करण्यात आली. (c) नेहरू रोजगार योजना (NRY) आक्टोबर 1989 मध्ये ग्रामीण गरीबांच्या फायद्यासाठी सुरू करण्यात आली. वर दिलेल्या विधान / विधानांपैकी कोणते विधान/विधाने योग्य आहे/आहेत?
Consider the following statements: (a) Sampoorna Grameen Rozgar Yojana (SGRY) was launched September 2001. (b) Mahatma Gandhi National Rural Employment Guarantee Scheme (MGNREGS) was introduced in February 2006. (c) The Nehru Rozgar Yojana (NRY) was launched in October 1989 for the benefit of the rural poor. Which of the following statement/s given above is/are correct?
(a) फक्त
(b) फक्त
(a) व (b) फक्त
(a) व (c) फक्त