पुढील विधाने योग्य की अयोग्य? (a) शेतीच्या व्यापारीकरणाने भांडवलदारी शेती प्रक्रियेला उत्तेजन मिळाले नाही. (b) शेतीच्या व्यापारीकरणामुळे भाडेतत्वावरील वहिवाट आणि वाटे-हिस्स्यामधील जमीन लागवडीचे प्रमाण वाढले.
Following statements are correct or incorrect? (a) Commercialisation of agriculture did not promote capitalist - agriculture. (b) Commercialisation of agriculture intensified tenancy and share-cropping.
(a) आणि (b) योग्य विधाने आहेत.
(a) आणि (b) योग्य विधाने नाहीत.
(a) विधान चुकीचे आणि (b) विधान योग्य (बरोबर) आहे.
(a) विधान योग्य (बरोबर) आणि (b) विधान चुकीचे आहे.