खालील विधाने विचारात घ्या. अ. आंतरराष्ट्रीय व्यापार हा देश-देशातील वस्तु आणि सेवांच्या किंमती मधील फरकांवर आधारित असतो. ब. व्यापाराच्या अटी वस्तुच्या निर्यात आणि आयातीच्या विनिमय गुणोत्तर किंवा त्याच्या किंमतीच्या गुणोत्तरच्या संदर्भात घेतात. क. आंतरराष्ट्रीय व्यापारातील व्यवहारशेषाच्या नोंदी दुहेरी नोंद पद्धतीने केल्या जातात. वर दिलेल्या विधान/विधानांपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?
Consider the following statements : a. International trade is based on differences in prices of goods and services from country to country. b. The terms of trade refer to the exchange ratio of export and import goods or their price ratio. c. The Balance of Payments record in International Trade is maintained in a standard double-entry book-keeping method. Which of the statements given above is/are correct?
वरील सर्व
फक्त अ
फक्त क
फक्त अ आणि ब