MPSC Test Logo mpsctest.in
Current Affairs Indexes and Reports
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

द एरा ऑफ राइजिंग फिनटेकद्वारे डिजिटल पेमेंटचा अहवाल खालीलप्रमाणे आहे. a. डिजिटल पेमेंटच्या वापरात कर्नाटक पहिल्या क्रमांकावर आहे. b. डिजिटल पेमेंटच्या वापरात महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर आहे. c. डिजीटल शहरांमध्ये बेंगळुरू पहिल्या क्रमांकावर आहे. d. डिजीटल शहरांमध्ये हैदराबाद दुसऱ्या क्रमांकावर आहे. वरीलपैकी कोणते वाक्य सत्य आहे?

The following is a report on digital payment by The Era of Rising Fintech. a. Karnataka ranks first in the use of digital payments. b. Maharashtra ranks second in the use of digital payments. c. Bengaluru ranks first in digitised cities. d. Hyderabad ranks second in digitised cities. Which of the above sentences is correct?

पर्याय (Options):
A

फक्त a, b आणि c

अचूक उत्तर (Official Answer)
B

फक्त b, c आणि d

C

फक्त c, d आणि a

D

फक्त d, a आणि b

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर फक्त a, b आणि c हे आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: द एरा ऑफ राइजिंग फिनटेक - • फिनटेकचा वापर अशा नवीन तंत्रज्ञानाचे वर्णन करण्यासाठी केला जातो जे वित्तीय सेवांचे वितरण आणि वापर सुधारण्यासाठी आणि स्वयंचलित करण्यासाठी प्रयत्न करते. • फिनटेक क्षेत्रामधील प्रमुख विभागांमध्ये डिजिटल भरणा, डिजिटल कर्ज देणे, बँकटेक, इन्सुरटेक आणि रेगटेक, क्रिप्टोकरन्सी यांचा समावेश होतो. • हा अहवाल 'रेझरपे'ने प्रसिद्ध केला होता. • या अहवालानुसार, एप्रिल-जून 2019 या तिमाहीत सर्वाधिक डिजीटल राज्यांच्या यादीत कर्नाटक अव्वल स्थानावर आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि दिल्लीचा क्रमांक लागतो. त्यामुळे विधान a आणि b योग्य आहेत. • चौथ्या क्रमांकावर तामिळनाडूचा, त्यानंतर आंध्र प्रदेशचा क्रमांक लागतो. • सर्वाधिक डिजीटल शहरांच्या यादीत बेंगळुरू पहिल्या स्थानावर आहे, त्यानंतर हैदराबाद, मुंबई, पुणे आणि दिल्ली यांचा क्रमांक लागतो. त्यामुळे विधान c योग्य आहे आणि d अयोग्य आहे. • एप्रिल-जून या तिमाहीत चेन्नई डिजिटल भरणा अवलंबण्यात सहाव्या क्रमांकावर होती.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Current Affairs MPSC सराव प्रश्न

डॉ. जयंत नारळीकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

२०२५ मध्ये 'यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान' अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा जिल्हा परिषद पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला प्रदान करण्यात आला?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणता रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजूर केलेला नाही?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला "ब्लड मून" म्हणतात, दरम्यान पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश रेले स्कॅटरिंगमुळे विखुरतो, ज्यामुळे चंद्र लाल दिसतो. या प्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रकारचा प्रकाश पसरतो, ज्यामुळे चंद्राला लालसर रंग मिळतो?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

बित्र बेटा (लक्षद्वीप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. बित्र बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात लहान लोकवस्तीचे बेट आहे आणि केंद्रशासित प्रदेशात भारताचा तिसरा नौदल तळ उभारण्यासाठी निवडले गेले आहे. II. बित्र बेट लक्षद्वीपच्या मिनिकॉय उपगटात, द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ स्थित आहे. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?