थॉमस पिकेटी यांच्या “Capital” (2013) या पुस्तकात खालीलपैकी कशाचे विश्लेषण केले आहे: (a) भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे फायदे. (b) भांडवलशाही अर्थव्यवस्थेचे तोटे. (c) विकसित जगामध्ये तीव्र उत्पन्न विषमतेची झालेली वाढ. (d) विकसनशील जगामध्ये तीव्र उत्पन्न विषमतेची झालेली वाढ. योग्य पर्याय निवडा:
Thomas Piketty’s book “Capital” (2013) analyses the following : (a) Advantages of capitalist economy. (b) Disadvantages of capitalist economy. (c) The rise of sharp income inequality in the developed world. (d) The rise of sharp income inequality in the developing world. Choose correct alternative :
केवळ (a)
केवळ (b)
केवळ (c)
केवळ (d)