सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation):
अचूक उत्तर: पर्याय (3)
a - ii, b - i, c - iv, d - iii हे योग्य उत्तर आहे.
स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे:
गिर:
• ही एक देशी दुग्धजन्य गाईची प्रजाती आहे.
• या प्रजातीला देसन, गुजराती, काठियावाडी, सोर्ठी आणि सुरती या नावानेही ओळखले जाते.
• गुजरात राज्यातील काठियावाडच्या दक्षिणेकडील गीर टेकड्या व जंगल हा या जनावरांचा मूळ प्रदेश होय.
• या गाईंची शिंगे विचित्र अशी वक्राकार असतात, त्यांचा आकार 'अर्ध्या चंद्रा'सारखा दिसतो.
• एका वितात 1200 ते 1800 किलो दूध देतात.
• पहिल्या वासराचे वय 45 ते 54 महिने आणि बछड्यांचा आंतर कालावधी 515 ते 600 दिवसाचा असतो.
मेहसाना:
• मेहसाणा ही एक दुग्धजन्य म्हशींची प्रजाती आहे, जी गुजरात राज्यातील मेहसाना शहरामध्ये आणि लगतच्या महाराष्ट्र राज्यात आढळते.
• सुरती आणि मुऱ्हा यांच्या संकरातून ही प्रजाती विकसित झाली असावी असे मानले जाते.
• एका वितात 1200 ते 1500 किलो दूध देतात. या प्रजातीच्या दुधात 7 टक्के स्निग्धांश आढळते.
• आंतर कालावधी कालावधी 450 ते 550 दिवसांच्या दरम्यान असतो.
गड्डी:
• गड्डी मेंढी हा मध्यम आकाराचा प्राणी मानला जातो.
• ही सहसा रंगहीन व पांढरी असते, कधीकधी ती मिश्रित पिंगट, काळी व तपकिरी रंगामध्ये आढळते.
• या मेंढीला शिंगे असतात. त्यांची शिंगे सहसा मोठी असतात.
• गड्डी मेंढीची शेपूट लहान व पातळ असते आणि लहान कान असतात.
• गड्डी मेंढी ही लोकर देणाऱ्या मेंढीची प्रजाती आहे. ही प्रामुख्याने लोकर उत्पादनासाठी संगोपित केली जाते.
जमुनापुरी:
• जमुनापुरी ही एक शेळीची प्रजाती आहे, जी उत्तरप्रदेशातील इटावा जिल्ह्यातील मूळ प्रजाती आहे.
• ही जात मांस आणि दुग्ध उत्पादनासाठी देखील संगोपित केली जाते.
• जमुनापुरी जातीला दुग्ध-शेळीची प्रजाती असेही म्हणतात.
• व्यावसायिक दुग्धोत्पादनासाठी ही प्रजाती अतिशय उपयुक्त आहे.
The correct answer is option 3.
Explanation & Key Takeaways:
• Gir:
• It is an Indigenous dairy breed of cattle.
• This breed is otherwise known as Desan, Gujarati, Kathiawari, Sorthi, and Surati.
• Originated in Gir forests of South Kathiawar in Gujarat.
• Horns are peculiarly curved, giving a ‘half moon’ appearance.
• Milk yield ranges from 1200-1800 kgs.
• Age at first calving 45-54 months and inter calving period from 515 to 600 days.
• Mehsana
• Mehsana is a dairy breed of buffalo found in Mehsana town in Gujarat and adjoining Maharashtra state.
• The breed is supposed to have been evolved out of crossbreeding between the Surti and the Murrah.
• The milk yield is 1200-1500 kgs. The breed is supposed to have good persistency.
• The inter calving period ranges between 450-550 days.
• Gaddi
• The Gaddi sheep is considered a medium-sized animal.
• It is generally uncolored and white, although it is occasionally can be found in mixed tan, black and brown color.
• The rams are horned, and their horns are usually large.
• The tail of the Gaddi sheep is small and thin, and the ears are short.
• The Gaddi sheep is a wool sheep breed. It is raised mainly for wool production.
• Jamunapari
• Jamunapari goat breed is the native goat breed of the Etawa district of Uttar Pradesh.
• This breed is raised for the meat and milk production as well.
• Jamunapari breed is also called as dairy goat breed.
• The breed is very suitable for the commercial dairy goat farming business.