MPSC Test Logo mpsctest.in
Economy Agriculture
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

1950-51 ते 2013-14 या काळात एकूण स्‍थूल देशांतर्गत उत्‍पादनामध्‍ये शेती क्षेत्राचा वाटा _______ प्रवृत्‍ती दर्शवितो.

Since 1950-51 to 2013-14 the share of agriculture sector in total gross domestic product indicating _______ trends.

पर्याय (Options):
A

स्थिर

B

घटती

अचूक उत्तर (Official Answer)
C

वाढती

D

तटस्‍थ

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (2)
योग्य उत्तर घटती आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • पूर्वीच्या पद्धतीनुसार, 1950-51 मध्ये सध्याच्या किमतीनुसार कृषी आणि संलग्न, उद्योग आणि सेवा क्षेत्राची रचना अनुक्रमे 51.81%, 14.16% आणि 33.25% होती. • 2013-14 मध्ये कृषी आणि संलग्न क्षेत्राचा वाटा 18.20% इतका घसरला आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Economy MPSC सराव प्रश्न

भारतातील थेट कराचे उदाहरण खालीलपैकी कोणते आहे?

Economy MPSC सराव प्रश्न

भारतीय राज्यघटनेतील पंचवार्षिक योजनांची संकल्पना _______ पासून घेतली आहे.

Economy MPSC सराव प्रश्न

अमेरिकेसोबत भारताच्या अलीकडील LPG (घरगुती गॅस) आयात करारासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. अमेरिकेकडून LPG आयात करण्याचा पहिला दीर्घकालीन करार भारताने केला आहे. II. या नवीन करारानुसार भारत सध्या त्याच्या एकूण वार्षिक LPG गरजेच्या सुमारे 10% आयात अमेरिकेकडून करतो. दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/विधाने बरोबर आहे/आहेत?

Economy MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणती संकल्पना निव्वळ देशांतर्गत उत्पादाचे (NDP) उत्तम प्रतिनिधित्व करते?

Economy MPSC सराव प्रश्न

पुढीलपैकी कोणता उद्योग भारताच्या आठ मोठ्या उद्योगांचा भाग नाही?