MPSC Test Logo mpsctest.in
Current Affairs States Affairs
पडताळलेले उत्तर (Verified)
MPSC सराव प्रश्न:

कोणत्‍या राज्‍याने गरोदर स्त्रिया आणि नवजात बालकांंच्‍या कल्‍याणाकरिता राज्‍यांमध्‍ये के. सी. आर. किट योजना सुरू केली आहे?

Which state has launched KCR Kit Scheme for the welfare of pregnant women and new born babies in the states?

पर्याय (Options):
A

तेलंगाना

अचूक उत्तर (Official Answer)
B

केरळ

C

हरियाणा

D

आसाम

सविस्तर स्पष्टीकरण (Detailed Explanation): अचूक उत्तर: पर्याय (1)
योग्य उत्तर तेलंगणा आहे. स्पष्टीकरण आणि महत्त्वाचे मुद्दे: • KCR किट हा तेलंगणा सरकारने माता आणि मुलांसाठी सुरू केलेला एक कल्याणकारी कार्यक्रम आहे. • हे 4 जून 2017 रोजी सुरु करण्यात आले. • या योजनेचे अंदाजपत्रक प्रतिवर्ष 500 कोटी रुपये आहे. • या योजनेअंतर्गत, प्रसूतीनंतर आईला 16 वस्तूंचा समावेश असलेले KCR किट दिले जाते. पूरक माहिती: • KCR किटची पात्रता सरकारी रुग्णालयात जास्तीत जास्त दोन प्रसूतीसाठी जन्म देणाऱ्या महिलांसाठी आहे. • या योजनेत, आईला 12000/- आणि 13000/- (मुलीसाठी) आर्थिक मदत देखील दिली जाईल. • KCR किटमध्ये कपडे, दर्जेदार बेबी सोप, बेबी ऑइल, बेबी पावडर, मच्छरदाणी, खेळणी, नॅपकिन्स आणि डायपर यांचा समावेश आहे.
मोफत ऑनलाइन चाचणी उपलब्ध

MPSC सराव चाचणी

हा प्रश्न आणि यासारखे सर्व संभाव्य प्रश्न प्रत्यक्ष परीक्षेसारख्या वेळेत सोडवून तुमची अचूकता तपासा.

ही टेस्ट आता सोडवा

संबंधित महत्त्वाचे सराव प्रश्न (Related Practice Questions):

Current Affairs MPSC सराव प्रश्न

डॉ. जयंत नारळीकर यांनी कोणत्या संस्थेची स्थापना केली होती?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

२०२५ मध्ये 'यशवंतराव चव्हाण पंचायत राज अभियान' अंतर्गत राज्यस्तरीय प्रथम क्रमांकाचा जिल्हा परिषद पुरस्कार कोणत्या जिल्ह्याला प्रदान करण्यात आला?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

खालीलपैकी कोणता रेल्वे प्रकल्प केंद्रीय मंत्रिमंडळाच्या आर्थिक व्यवहार समितीने मंजूर केलेला नाही?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

पूर्ण चंद्रग्रहण, ज्याला "ब्लड मून" म्हणतात, दरम्यान पृथ्वीच्या वातावरणातून जाणारा सूर्यप्रकाश रेले स्कॅटरिंगमुळे विखुरतो, ज्यामुळे चंद्र लाल दिसतो. या प्रक्रियेदरम्यान कोणत्या प्रकारचा प्रकाश पसरतो, ज्यामुळे चंद्राला लालसर रंग मिळतो?

Current Affairs MPSC सराव प्रश्न

बित्र बेटा (लक्षद्वीप) संदर्भात खालील विधाने विचारात घ्या: I. बित्र बेट हे लक्षद्वीपमधील सर्वात लहान लोकवस्तीचे बेट आहे आणि केंद्रशासित प्रदेशात भारताचा तिसरा नौदल तळ उभारण्यासाठी निवडले गेले आहे. II. बित्र बेट लक्षद्वीपच्या मिनिकॉय उपगटात, द्वीपसमूहाच्या दक्षिणेकडील टोकाजवळ स्थित आहे. वरील विधानांपैकी कोणते/ती विधान/विधाने अचूक (सत्य) आहे/आहेत?