भारतामध्ये तुटीच्या भरण्यामध्ये पुढील गोष्टी येतात : (a) केंद्र सरकारने भारतीय रिझर्व बँकेकडून कर्ज घेणे. (b) ( सरकारने) बाजारात आणलेल्या सरकारी हुंडींच्या प्रमाणात भारतीय रिझर्व बँकेने आपली साठलेली रोखीची शिल्लक कमी करणे. (c) चलन निर्माण करणे.
In India deficit financing involves : (a) Central government borrowing from the RBI. (b) RBI running down of accumulated cash balances against the issue of treasury bills. (c) Creation of money.
(a) आणि (c)
(b) आणि (c)
(a) आणि (b)
सर्व (a), (b), (c)