इस्लामिक सहकार्य संघटनेच्या (OIC) संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या: I. इस्लामिक सहकार्य संघटना (OIC), 57 सदस्य राष्ट्रांनी बनलेली असून ती आंतरराष्ट्रीय शांतता व सुरक्षिततेमध्ये योगदान देण्याचे उद्दिष्ट ठेवते. II. भारत इस्लामिक सहकार्य संघटनेचा (OIC) सदस्य आहे. वरीलपैकी कोणते/कोणती योग्य आहे/आहेत?
Consider the following regarding the Organisation of Islamic Cooperation (OIC): I. The Organisation of Islamic Cooperation (OIC) is composed of 57 member states and aims to contribute to international peace and security. II. India is a member of the Organisation of Islamic Cooperation (OIC). Which of the above is/are correct?
फक्त I
फक्त II
I आणि II दोन्ही
I किंवा II कोणतेही नाही